


श्रद्धास्थान
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख.
प्रेरणास्थान
सहकारमहर्षी मा श्री. दिलीपराव दगडोजीराव देशमुख
मार्गदर्शक
मा श्री.अमित विलासरावजी देशमुख आमदार. लातूर (शहर)
आदर्श
मा आ श्री.धिरज विलासरावजी देशमुख
बाभळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव लातूर जवळ ७ किमी अंतरावर वसलेले आहे. बाभळगाव पिन कोड ४१३५३१ आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराण्यातील एक पूर्वज "रेेणुकोजी देशमुख" यांनी इ.स.च्या १५ व्या शतकात हे गाव वसवले.आपल्या अभिनयाने भारतभर बाभळगावच नाव गाजविणारे अभिनेते रितेश देशमुख हेही इथलेच आहेत.बाभळगाव हे तावरजा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.मा.मंत्री सहकार महर्षी श्री दिलीपराव देशमुख , मा.मंत्री आमदार श्री अमित विलासरावजी देशमुख व मा.आमदार श्री धिरज विलासरावजी देशमुख हे सुद्धा याच मातीत जन्मले आहेत.ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच कै. दगडोजीराव व्यंकटराव देशमुख यांच्या संस्काराने जडण-घडण झालेले गाव.
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
वार्ड संख्या
कुटुंब संख्या
एकूण लोकसंख्या
एकूण पुरुष
एकूण महिला